*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
Reg No. MH-36-0010493
गोंडपिंपरी (प्रतिनिधी) : गोंडपीपरी तालुक्यातील वढोली येथील शेतकरी श्री.बंडू भोयर हे आपल्या शेतात काम असताना त्यांच्या बैलाला अचानक पणे सापाने चावा घेतला व त्यांचा जागीच मृत्यू झाला, या बाबीची माहिती गोंडपीपरी येथील भाजपा पदाधिकारी यांना मिळाली,भाजपा पदाधिकारी यांनी वढोली येथे जाऊन सर्व प्रकरणाची माहिती घेतली व माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या निदर्शनास आणून दिली,माजी आमदार अँड संजय धोटे यांनी वढोली येथे जाऊन सर्पदंशाने मृत्यू बैलाच्या पावलेल्या शेतकरी मालक,बंडू भोयर यांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिले व भाजपा तर्फे लोक वर्गणीतून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आली,यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी शासनाच्या माध्यमातून मरण पावलेल्या बैलाच्या शेतकरी मालकास आर्थिक मदत मिळवून देण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे, भाजपा जेष्ठ नेते सुहास मांडुरवार,भाजपाचे नेते दीपक बोनगीरवार,जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलीवार,पंचायत समिती सदस्य सौ भूमिका पिपरे,माजी नगराध्यक्ष संजय झाडे,भाजपचे नेते साईनाथ मास्टे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,संदीप पौरकर,चंद्रशेखर पिपरे, श्री कोहपरे,आदी उपस्थित होते.
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...
*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...