वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे(घुग्घुस-प्रतिनिधि) : मंगळवार 28 सप्टेंबर रोजी वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संयुक्तरित्या उसगाव ते नकोडा जिओसी कोळसा खाण मार्गे बेलोरा पूल पर्यंत रस्त्याची पाहणी केली व सोबत सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस शहरातून होणारी कोळश्याची व सिमेंटची जडवाहतूक ही शहराच्या बाहेरून व्हावी यासाठी सोमवार 27 सप्टेंबर रोजी मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वेकोलीचे संजय वैरागडे, घुग्घुसचे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांची बैठक झाली सध्या घुग्घुस शहरातून जडवाहतूक सुरु आहे.
ही शहराच्या बाहेरून सुरु करावी यासाठी चर्चा झाली आहे वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आपली भूमिका वेकोली अधिकारी मांडणार आहे शहर वासियांसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे रस्त्यावरील प्रदूषण व अपघात होऊ नये यासाठी कायम तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली यावर मार्ग काढता येईल. हा रस्ता जडवाहनांच्या वाहतुकी करिता सुरु करण्यासाठी वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात काही दिवसाचा वेळ मागितला आहे. यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलीचे संजय वैरागडे, ओमप्रकाश फुलारे, भाजपाचे शाम आगदारी, गुप्ता वाशरीजचे संजय सारंगे उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...