Home / चंद्रपूर - जिल्हा / भाजपा चंद्रपूर महानगर...

चंद्रपूर - जिल्हा

भाजपा चंद्रपूर महानगर तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम संपन्न

भाजपा चंद्रपूर महानगर तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम संपन्न

भाजपा चंद्रपूर महानगर तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर: 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर पोलीस कर्मचारी व जवानांना भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम जटपुरा गेट परिसरात घेण्यात आला त्यानिमित्ताने शहीदांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मेणबत्ती लावण्यात आली यावेळी सदर कार्यक्रमात महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे,स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेते देवानंद वाढई, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, महामंत्री रवींद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे,महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, बंगाली आघाडी अध्यक्ष डॉ.दीपक भट्टाचार्य, महानगर उपाध्यक्ष अरुण तिखे, भारती दुधानी, माया मांदाडे, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेविका सविता कांबळे, शितल गुरनुले, पुष्पा उराडे,वंदना तिखे,वनिता डुकरे,सचिव सूर्यकांत कुचनवार,चंदन पाल,रामकुमार आक्कापेल्लीवार, चांदभाई पाशा,राजेंद्र खांडेकर,अरविंद कोलनकर,सारिका संदूरकर,संदीप देशपांडे,अनु.जाती मोर्चा महामंत्री राजेश थुल,मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे,दिनकर सोमलकर,महामंत्री मनोरंजन रॉय,सागर भगत,राजेश यादव,सपना नामपल्लीवार, आनंदराव मांदाडे,अमोल मत्ते,रितेश वर्मा,पी.जे मिस्त्री,डॉ.नितीन बिस्वास,अजय धिमोले, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.....

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...