Home / महाराष्ट्र / भाजपाने केली वीज बिलांची...

महाराष्ट्र

भाजपाने केली वीज बिलांची होळी, विविध मागण्याचे निवेदन

भाजपाने केली  वीज बिलांची होळी, विविध मागण्याचे निवेदन

वणी : लाकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिलाबाबत दिलासा देणार, असे महावीकास आघाडी सरकारच्या वतीने घोषणा केली होती पन. आता मात्र ऐनवेळी या सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनीच  घूमजाव करीत सर्व सामान्यांना वीजबिलात कोणतीही सवलत देता येणार नाही. व संपूर्ण रकमेचा भरणा नागरिकांनाच करावा लागेल,असे फरमान सोडले आहे. हा सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय झाला असून त्याच्या भावना सोबत त्यानी खेळले आहेत, याच्या निषेधार्थ वणी शहरातील शिवाजी चौकात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली विज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

या आंदोलनात भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर,पंचायत समिती  सभापती तथा विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, किशोर बावणे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, सौं मंगलाताई पावडे, नितीन वासेकर, वैभव कवरासे, कैलास पिपराडे, संतोष डांबरे, राकेश बुगगेवार, इत्यादी  सहभागी होते.
कोरोनामुळे यावर्षी आधीच सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. कोरोणाच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आता सरकारने वीज बिलाचा शॉक दिला. त्यामुळे, राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून, सरकारला वीज बिल माफ करण्यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली. तसेच वीज बिलाबाबत सरकारने तत्काळ दिलासा न दिल्यास यापुढील काळात उग्र आंदोलन करण्याचा इशाराही आमदार बोदकुरवार यांनी दिला  आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...