खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: यवतमाळ रोडवरील प्रिन्स लॉन जवळ एक नियंत्रण सुटलेल्या अल्टो कारने दुचाकी, स्विफ्ट डिझायर कार व एका सिक्स सिटर ऑटोला जोरदार धडक दिली. आज रविवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरचे एक पुरुष व एक महिला जखमी झाली आहे तर स्विफ्ट कारचा चालक किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातानंतर धडक देणा-या अल्टो कारच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अल्टो कारमध्ये चालक व आणखी 2 व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे. सविस्तर वृत्त असे की आज संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवर वणीच्या दिशेने एक भरधाव अल्टो कार (MH03 AR 4080) येत होती. दरम्यान प्रिन्स लॉन जवळून अनिल मेहता (52) हे एका व्यक्तीसह दुचाकीने वणीच्या दिशेने येत होते.
त्याच वेळी भरधाव येणा-या अल्टो कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व त्याने एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने एका दुस-या कारला व एका ऑटोला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार व मागे बसलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तर स्विफ्ट कारचाचालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने ऑटोतील कुणालाही दुखापत झाली नाही.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...