Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / विधानसभा क्षेत्राच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

विधानसभा क्षेत्राच्या टायगर ग्रुपचा बालअनाथ आश्रम येथे वाढदिवस संपन्न ..

विधानसभा क्षेत्राच्या टायगर ग्रुपचा बालअनाथ आश्रम येथे वाढदिवस संपन्न ..
ads images
ads images

अडेगाव (प्रतिनिधी) : वणी विधानसभा क्षेत्राच्या टायगर ग्रुप संस्थापक  जालिंदर जाधव  यांच्या  वाढदिवसाच्या औचित्याने बाल अनाथ आश्रम वणी येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी टायगर ग्रुप  वणी ,झरि,मारेगाव येतील सदस्यानी आपला सहभाग नोंदवला होता, यावेळी  बाल  अनाथ आश्रम  वणी मध्ये  नाश्ता आणि घड्याळ वितरित करण्यात आली व केक कापून वाळदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित  किशोर ठाकरे. गणेश सुरपाम. वैभव ठेथे.  सूरज पिंपलकर, नरेश ठाकरे , विशाल जाधव , गोविंदा तेजे. प्रफूल. विष्णू. हर्षल प्रशान्त या टायगर ग्रुप सदस्यांनी सहभाग नोदऊन कार्यक्रम सपन्न केला.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या