अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : नगर परिषद वणी येथे 38 वर्ष शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेले आणि गेल्या नऊ वर्षापासून तहसील कार्यालय वणी येथे विनामूल्य सेवा देत असलेले श्री दीनानाथ आत्राम गुरुजी यांचा एक जुलै 1954 हा जन्मदिवस ! आत्राम गुरुजी यांच्या वाढदिवसा निमित्त वणी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ! सुरवातीला केक कापण्यात आला ! त्यावेळी टाळ्या वाजून सर्व कर्मचाऱ्यांनी "हॅपी बर्थडे" म्हणून गुरुजींना शुभेच्छा दिल्या ! निवासी नायब तहसीलदार श्री विवेकजी पांडे यांनी आत्राम गुरुजी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ! त्यानंतर त्यांना घास भरवुन 67 व्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या ! मी गुरुजींना गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखत असून अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व आहे! ! सर्व कर्मचाऱ्यांनी गुरुजींना केक तोंडात भरवुन शुभकामना दिल्या ! सदर कार्यक्रमा करिता कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती ! असे सर्वांशी प्रेमाने वागणारे, मनमिळावू कार्यकुशल, व लोकप्रिय मा.श्री. आत्राम गुरुजी यांना त्यांच्या 67 व्या वाढदिवसा निमित्त पुढील आरोग्यासाठी लाख लाख शुभेच्छा !
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...