Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मोहर्ली येथे बिरसा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मोहर्ली येथे बिरसा मुंडा जयंती भव्य स्वरूपात साजरी     

मोहर्ली येथे बिरसा मुंडा जयंती भव्य स्वरूपात साजरी     

मागील 7 वर्षापासून चालत आहे ही परंपरा

वणी (16 नोव्हें): तालुक्यातील मोहर्ली येथे बिरसा मुंडा कमितीच्यावतीने दिनांक 15 नोव्हेंबर2021 रोज सोमवारला सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या भव्य पटांगणावर बिरसा मुंडा जयंती भव्य स्वरूपात हजारोंच्या उपस्थित साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस  वामनराव कासावार हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष इजाहर शेख हे होते. विशेष पाहुणे डॉ मोरेश्वर पावडे, विधानसभा अध्यक्ष संतोष पारखी, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, अभिजित सोनटक्के, निलेश पळगंतिवार, सुधीर पेटकर, ऍड माहातडे, सचिन चापडे, सरपंच दिपमाला वडस्कर, उपसरपंच धनराज टेकाम, तंटामुक्त अध्यक्ष गजानन टेकाम उपस्थित होते. याप्रसंगी मा वामनराव कासावार ,इजहार शेख व  मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  तसेच उपस्थित मान्यवरांचे पारंपरिक गोंडी नृत्याने  स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिरसा मुंडा कमिटीचे अध्यक्ष शंकर टेकाम म्हणाले की बिरसा मुंडा जयंती गेल्या सात वर्षांपासून भव्य दिव्य स्वरूपात साजरी करीत आहो यामागील उद्देश समाजामध्ये पारंपरिक चालीरीतीची आवडव व समाज जागृत करणे असे विचार प्रस्ताविकातून  व्यक्त केले. तसेच मा श्री वामनराव कासावार , डॉ मोरेश्वर पावडे यांनी बिरसा मुंडा विषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी राणी दुर्गावती डांस ग्रुप च्यावतीने संस्कृतीक कार्यक्रमात पारंपरिक गोंडी नृत्य भव्य प्रमाणात सादर करण्यात आले यामध्ये कोतरु नृत्य, धनोडी नृत्य, सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय उरकुडे यांनी केले तर आभार बोबडे  यांनी मानले. याठिकाणी  बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ने परिसरातील मारेगाव, पेटूर, मांजरी, विरकुंड, सुकनेगाव, रासा येथील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होती. कार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी शंकर टेकाम, भालचंद्र मेश्राम, गणेश टेकाम, लखन कनाके, छायाबाई मडावी व बिरसा मुंडा कमिटीने परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...