श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग
राजुरा : भाजपा च्या वतीने संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ पुकारलेल्या आंदोलनात राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चौक येथून बाईक रॅली काढून बामणी फाटा टी पाईंट या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रॅलीत युवक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.यावेळी भाजपचे पदाधिकारी अरुण मस्की, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, सचिन डोहे, दिलीप वांढरे, वाघुजी गेडाम, भाऊराव चंदनखेडे, संदीप गायकवाड, कैलास कार्लेकर यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढूपणाचे धोरण कारणीभूत असून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ भाजपच्या वतीने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून राजुरा शहरातील मुख्य बाजार पेठ येथून बाईक रॅली काढून बामणी फाटा येथे जिल्हा व तालुका पढदिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज (दि. २६) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी यानंतर मोठ्याप्रमाणात ओबीसी हक्काचे आंदोलन करण्यासाठी रणनीती आखणार असल्याचे सांगितले असून यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.
बामणी फाट्यावरील आंदोलनात प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, शहर अध्यक्ष काशीसिंग, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, सतीश धोटे, जिल्हा महिला अध्यक्षा अल्काताई आत्राम, रेणुका दुधे, निलेश खरबडे व तालुका जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...