वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अवैध तंबाखू व गुटखा विक्री करण्यासाठी पुन्हा कडक कायदे होणार
उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला तंबाखू व गुटखा विक्री विदर्भात खूप मोठया प्रमाणात ठिकठिकाणी गावागावात विक्री केल्या जात असून यावरती पोलीस प्रशासन कडून या अवैध होत असलेल्या तंबाखू व गुटखा विक्री वरती कार्यवाई होत असतांना काही तंबाखू व गुटखा विक्री करणारे व्यापारांनी नागपूर हायकोर्टात पोलीस प्रशासन विरोधात याचिका दाखल केली पण कोर्टानी डब्ल्यूएचओ च्या सर्वेरिपोर्ट नुसार दखल घेत या अवैध तंबाखू गुटखा विक्रेत्यांची याचिका रद्द करून पुन्हा अन्न औषधी विभागाला व पोलीस प्रशासनाला कायदे जास्त कटोर करण्याचे निर्देश देत या विदर्भात होत असलेल्या अवैध तंबाखू गुटखा विक्रीला प्रतिबंद लावला.
मोठया प्रमाणात जवळ च्या राज्यातून होत असते या तंबाखू गुटखा ची मोठी तस्करी आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात, छत्तीसगड या राज्यातून मोठया प्रमाणात या सुगंधित तंबाखू गुटखा ची तस्करी होत असून चंद्रपूर जिल्हातील अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन गप्प का? आता तर नागपूर हायकोर्टानी या अवैध तंबाखू गुटखा विक्री वरती संपूर्ण विदर्भातील पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभागाला कटोर कायदे करण्याचे आदेश दिले असून आता या चंद्रपूर जिल्हातील अवैध सुगंधित तंबाखू गुटखा विक्री करण्यार्यांना का या जिल्हा शासन प्रशासन काय म्हणून अभय देते हे विशेष.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...