Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भुमीपूजन, लोकार्पणा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भुमीपूजन, लोकार्पणा बाबत ‘राजशिष्टाचार’ पाळा

भुमीपूजन, लोकार्पणा बाबत ‘राजशिष्टाचार’ पाळा
ads images
ads images

वणी विधानसभा प्रशासनाचा पालिकेला ‘दणका’

Advertisement

भारतीय-वार्ता:  वणी शहरात नगर पालिकेने ठिकठिकाणी शुद्ध पेयजल केंद्राची उभारणी केली आहे. पालिकेतील सत्ताधारी भाजपाने भुमीपूजन किंवा लोकार्पण करताना राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळला नाही. यामुळे प्रशासनाने पालिकेसह अन्य विभागाला शासन परिपत्रकाचे पालन करण्याचा सूचना वजा आदेश दिले आहे.

Advertisement

शहरात खनिज विकास निधी अंतर्गत शुद्ध पेयजल केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी सोबतच माजी खासदारांचे छायाचित्र केंद्रावर लावण्यात आले आहेत. शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका व भुमीपूजन किंवा लोकार्पण बाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक निर्गमित करून राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) बाबतची नियमावली जाहीर केली आहे. त्या शासन परिपत्रकाच्या आदेशाला पालिकेने हरताळ फासला आहे.

वणी नगर परीषद क्षेत्रात खनिज विकास निधी अंतर्गत शुध्द पेयजल केंद्रे उभारण्यात आली आहेत. या पेयजल केंद्रावर चंद्रपूर वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार हंसराज अहीर यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे. राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) नुसार विद्यमान खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे छायाचित्र व निमंत्रण पत्रिकेत नाव असणे अपेक्षित होते. ही बाब प्रशासनाला अवगत होताच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी दि. 22 जुलै ला सर्व विभागाला आदेशीत करून शासन परिपत्रक निर्णयाचे काटेकोर पालन करण्यात यावे, सदर कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे आता पालिकेला प्रोटोकॉल पाळत नियमाची अंमलबजावणी करावी लागेल.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या