वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा.
सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष प्रतिनिधी जिवती) : कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना कार्यालय इमारत आणि उपबाजार गडचांदूर येथील धान्य चाळणी यंत्र व कव्हर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (RCPLWE) ग्राम विकास विभाग नवी दिल्ली भारत सरकार वतीने कोरपना तालुक्यातील बोरी - कोडशी - कान्हळगाव - सावलीहीरा - येल्लापूर रस्त्याची सुधारणा करणे लांबी १२.०१५ किमी अंदाजे किंमत ११८३.८२ लक्ष रुपयाचे रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मदत - पुनर्वसन व इतर मागास प्रवर्ग मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, सभापती श्रीधरराव गोडे, नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्ष सविताताई टेकाम, जिल्हाध्यक प्रकाश देवतळे, तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थीपे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, अरुणभाऊ निमजे, आबिद अल्ली, जि प सदस्य कल्पनाताई पेचे, विनाताई मालेकर, प स उपसभापती सिंधुताई आस्वले, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तासिलदार महिंद्र वाकलेकर, कृ.उ.बा.स उपसभापती योगेश्वर गोखरे, माजी जि प सदस्य उत्तमराव पेचे, भाऊराव चव्हाण, सिताराम कोडेपे , प स सदस्य संभाजी कोवे, प स सदस्य शामभाऊ रणदिवे, माजी सरपंच दामोदर पाटील मालेकर, श्रीराम डाकरे, विलास आडे, तुळशीराम टेकाम, संभाजी पेचे, तुळशीराम टेकाम, मंगल पावडे, यादव धरणे, अशोक तुमराम, राजाबाबू गलगट, तहसिलदार महिंद्र वाकलेकर, उपविभागीय अभियंता डी. मिश्रा, व के पिंजारकर, सुनील बावणे, शैलेश लोखंडे, उमेश राजूरकर, विलास मडावी, प्रकाश मोहुर्ले, गणेश गोडे यासह कांग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...