Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आपण संविधानाने,भारतीय...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आपण संविधानाने,भारतीय संविधान, भारतीयाला अभिमान हा कार्यक्रम मंदर येथे ग्रेट पिपल्स ग्रूपच्या वतीने संपन्न करण्यात आला..!

आपण संविधानाने,भारतीय संविधान, भारतीयाला अभिमान हा कार्यक्रम मंदर येथे ग्रेट पिपल्स ग्रूपच्या वतीने संपन्न करण्यात आला..!

दिनेश रायपुरे (भारतीय वार्ता प्रतिनिधी): हम भारतीय संविधान से, ह्या हक्काची जाण ठेऊन आपण संविधानाने,भारतीय संविधान,भारतीयाला अभिमान हा कार्यक्रम मंदर येथील जि. पं शाळाच्या पटागनाथ 7-00वाजे दरम्यान दि.26नोव्हेंबर 2021 रोजी, सपन्न करण्यात, ह्या कार्यक्रमाचे आयोजन द ग्रेट पीपल्स ग्रुप व भारतीय वार्ता पोर्टलच्या वतीने आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विनोद गोन्लावार, शांती सैनिक हे होते तर विचार मंच्यावर प्रमुख मार्गदर्शक, ॲड. अमोल टोंगे, वणी. डॉ. अतिक सैय्यद, वणी. मंदर गांवचे सरपंच देवराव देउळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप आस्वले, आदिवासी महिला बच्चत गट अध्यक्षा सौ.अस्विनी आत्राम, राजु पिपंळकर याची मंच्यावर उपस्थिती होते, या वेळी प्रथम आदीवासी महिलांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा याचं फोटो प्रतिमाची गावात मिरवणूक काढली व तो फोटो त्यावेळी भेट स्वरूपात दिला ग्रामपंचायत ला, त्यानंतर संविधानाणे काय दिले, ते आपले हक्क आहे, यावर प्रकाश टाकताना, जीवन, शिक्षित, श्वास, जिवन्तपणा, व्यवसाय, एम पी, एम एल ए, जज, वकील, राष्टपती, मंत्री, मानव समान, एस पी, कॅलेक्टर,सरपंच, प्रधानमंत्री,कर्मचारी, अधिकारी,सभापती,समता, बंधूत्व न्याय एकता अखडता शेक्ती,डॉक्टर, इंजिनियर, वैधानिक,रोजी रोटी, कपळा,मुलक समाज कल्पना,जाती अंत,आपसी भाईचारा, हे संविधानाणे दिले असून जो पर्यत मुक्त सगळे मिळेल, पण शिक्षण नाही, कारण शिक्षण दिले तर सवाल जन्माला येतो, ही जागृती गावा गावात निर्माण करण्याच्या हेतूने ह्या कार्यक्रमाच्या वेळी मान्यवरानी आपल्या ज्ञानाच्या कसोठीच्या आधारे योग्य असे मार्गदर्शन केले, ही जागृती आदिवासी समाजात दिसून येत असल्याचे त्याच्या कार्यातुन समोर येत असल्याचे सांगते केलेन्यायवेवस्ता, संविधान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ॲड. अमोल टोंगे, यांनीही भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना आणि भटकी समजात होणे आवश्यक आहे.

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा गांवकरानी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करुन त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरीता द ग्रेट पिपल्स ग्रूपच्या वतीने आयोजित केला गेला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता डोहे यानी केले, तर प्रास्ताविक राजु पिपंळकर यानी केले, तर आभार आकाश महाडोळे यानी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंदर गावातील प्रशाकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यासिका करणाऱ्या तरुणांनी अथक परिसरम केले त्याच्यातील अभ्यासातील आस्ता लक्षात घेऊन या वेळी द ग्रेट पीपल ग्रुपच्या वतीने भारताचे संविधान भेट दिली, शुभम बागळे,प्रतीक बुरडकर,भूषण बावणे, शेख शारूप, स्वप्नील उपरे, सूरज नवले,प्रतीक गोवरकर,प्रवीण खेडेकर,दीपक आत्राम यांना भेट देऊन गुण गौरव करण्यात आला तर आदिवासी महिला जागृती लक्षात घेता त्याना पुस्तकं भेट दिली, या कार्यक्रम सोपस्कर होण्यासाठी अध्यक्ष. दत्ता बोबडे, उपध्यक्ष. दिनेश रायपुरे,सचिव. राहुल वनकर, यानी काम केले.मिटाई देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...