भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
वणी : यवतमाळ अर्बन को ऑप बँक व जैताई देवस्थान तर्फे संस्कार भारती समिती च्या वतीने भारत माता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात देशभक्ती गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्यध्यापक माधवराव सरपटवार , प्रमुख पाहुणे नाट्य लेखक व अभिनेता प्रकाश खोब्रागडे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व समितीला सहकार्य सदैव राहील असे आस्वासन दिले.
संस्कार भारती समितीच्या माजी अध्यक्षा रजनी पोयाम यांना कवी म्हणून तसेच 3 पुस्तक प्रकाशन व 27 विविध पुरस्कार प्राप्त झाले असून नुकताच उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे. तसेच नगरसेविका सौ संध्या अवताडे यांची भारतिय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्या बद्दल समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात शीतल मालखेडे यांनी मारेगाव येथे संस्कार भारती समिती सुरू करण्याचा विचार व्यक्त केला व त्या प्रथमच व्यासपीठावर उभ्या झाल्याने आत्मविश्वास वाढला आणि समिती उत्तम कार्य करते आहे असे मनोगत व्यक्त केले.
यवतमाळ अर्बन को ऑफ बँक वणी व जैताई देवस्थान च्या वतीने देश भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.यावेळी राकेश वाहदूळे, त्रेम्बक जाधव, मृदुला कुचनकर, वेदिका पांडे, शीतल मालखेडे यांनी देशभक्तीपर गायन केले तर 3 वर्षाची चिमुकली सुरांची उत्कृष्ट ज्ञान असणारी राधा कुचनकर हिने बहारदार देश भक्ती गीत सादर करून रसिकांचे म्हणे जिंकली. तबला सारंग लांबट, अमोल बावणे यांनी साथ दिली, या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कासार सागर मुने यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण सातपुते तर आभार अर्पित मोहूर्ले यांनी केले. पुष्पगुच्छ सुनंदा गुहे, रांगोळी नंदा ठाकरे, पौर्णिमा पांडे, उत्कृष्ट ध्वनी कार्य संदीप आस्वले यांनी केले. कार्यक्रमाला अभिलाष राजूरकर, आकाश महादूले, बाबाराव मडावी, प्रणय मुने, समीक्षा काटकर तसेच समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...