Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / बेल्लोरा वे. को. ली डम्पिंग...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

बेल्लोरा वे. को. ली डम्पिंग परिसरात आढळून आलेल्या अज्ञात वव्यक्तीची ओळख पटली..

बेल्लोरा वे. को. ली डम्पिंग परिसरात आढळून आलेल्या अज्ञात वव्यक्तीची ओळख पटली..
ads images
ads images

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलोरा येथे एका इसमाचा मृतदेह आढळला, वेकोलिच्या डम्पिंग परिसरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अनंत किसन बेलेकर (42) असे मृतकाचे नाव आहे. तो साखरा (दरा) येथील रहिवाशी होता. बुधवारी रात्रीपासून तो त्याच्या नातेवाईकाच्या घरातून बेपत्ता होता.

Advertisement

प्राप्त माहिती नुसार मृतक अनंत किसन बेलेकर (42) याला व्यसन होते. त्यातून त्याच्या घरी त्याचे कुटुंबीयाशी सारखे वाद व्हायचे. या वादाला कंटाळून तो बुधवारी बेलोरा येथील त्याच्या मामाच्या घरी गेला होता. मामाच्या घरी जेवण झाल्यावर घरचे सर्व झोपी गेले. मात्र अनंतला झोप येत नव्हती. त्यामुळे तो घराबाहेर पडला, तो परत आलाच नाही.

Advertisement

अनंता घरी परत न आल्याने मामाचे कुटुंबीय चिंतेत आले. त्यांनी जवळच्या व्यक्तींजवळ विचारपूसही करून बघितली. मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अनंताचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्याने तो घराबाहेर निघून गेला असावा असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटले. मात्र शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बेलोरा वेकोलिच्या डम्पिंग परिसरातील एका लिंबाच्या झाडाला अनंताच्या मृतदेह आढळून आला.

घरून निघून गेल्यावरच त्याने त्याच दिवशी अनंतने जीवनयात्रा संपवली असा प्राथमिक बांधला जात आहे. घटनास्थळी फारसे कुणी फिरकत नसल्याने दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आली. दरम्यान मृतकाच्या खिशात असलेल्या मोबाईलवरून अनंताची ओळख पटली. प्रकरणाचा तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या