वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब यांचे विकासकामांवर विश्वास ठेवून ब्रम्हपुरी तालुक्यातील श्री.नरेश भाऊ सहारे युवा काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष ब्रम्हपुरी तथा माजी उपसरपंच कन्हाळगाव यांचे भाजपा मध्ये प्रवेश...
ब्रम्हपुरी: चिमुर विधानसभा क्षेत्रात विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे युवा तडफदार,गोर गरिबांचे कैवारी मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब आहेत.सतत गरिबांच्या मदतीला तत्पर असणारे आमदार साहेब यांनी जनतेची सेवा करतांना "जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा" समजून कार्य करीत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतांना चिमूर विधानसभा क्षेत्रात आक्सिजन अभावी कोणाचाही मृत्यू होऊ देणार नाही या भावनेतून स्व-खर्चाने क्षेत्रात आक्सिजन पुरवठा उपलब्ध करुन अनेक कोरोना रुग्णांचे जीव वाचवले असे अनेक नियोजनात्मक चिमूर विधानसभा क्षेत्रात कार्यक्रम राबविण्यात आले व अजून असे अनेक सेवा कार्य सुरूच आहेत.
त्यामुळे चिमुर विधानसभा क्षेत्रात जनतेचे सेवा कार्य बघता मा. बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा मा.आमदार साहेबांचे निवासस्थानी नागपूर येथे श्री.नरेश भाऊ सहारे युवा काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष ब्रम्हपुरी तथा माजी उपसरपंच कन्हाळगाव यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.
आमदार साहेबांचे मार्गदर्शनात चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकासकामे होत असल्याने अनेक विविध पक्षातील पदाधिकारी भाजपा मध्ये नेहमीच प्रवेश घेत आहेत.ब्रम्हपुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांचा भाजपा मध्ये प्रवेश हा फक्त आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांच्या विकास कामांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा मध्ये प्रवेश आहे.
ह्या प्रवेश प्रसंगी-
मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार विधानसभा क्षेत्र चिमूर,श्री.वसंत वारजूकर भाजपा कार्य.प्रदेश सदस्य महाराष्ट्र,श्री.कृष्णाजी सहारे भाजपा जिल्हा महामंत्री चंद्रपूर,श्री.संतोषभाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,श्री.सिद्धूभाऊ भर्रे उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...