Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / जुनी पांरपारिक आयुर्वेदिक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

जुनी पांरपारिक आयुर्वेदिक "पादाभ्यांग" वणीत सुरुवात

जुनी पांरपारिक आयुर्वेदिक

घुमे यांचे पादाभ्यांग केंद्र, वणी

वणी सोमवार दिनांक 4 : ऑक्टोबर ला शहरात नव्याने सुरू होत असलेल्या पांरपारिक आयुर्वेदिक " पादाभ्यांग "केंद्र सुरू होत असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली.

पादाभ्यांग म्हणजे काय - 

पादाभ्यांग हि एक जुनी पांरपारिक आयुर्वेदिक संयुक्त उपचार पध्दती आहे.पादाभ्यांग या उपचार पध्दतीचा उल्लेख 'चरकसंहिता तसेच इतर अनेक आयुर्वेदिक पौराणिक ग्रंथामध्ये आढळतो. पुरातन काळापासून आपले पुर्वज नियमितपणे पादाभ्यांग म्हणजे कास्याच्या धातुने तळपायांना मसाज करून स्वस्थ निरोगी दिर्घायुष्यउपभोगत होते.

आपल्या अनेक आजारांचे मुळ हे आपल्या शरीरात वाढलेल्या त्रिदोषात (वात, पित्त, कफ) असते. वात, पित्त आणि कफयांचे शरिरात संतुलन बिघडल्यास आपल्या अनेक व्याधी, आजार निर्माण होतात आपल्या शरीरातील सर्व मुख्य अवयव यांचे एक टोक हे आपल्या तळपायात असते. तसेच गुरुत्वाकर्षण नियमामुळे आपल्या शरीरातील बहुतेक विषारी घटक हे तळपायात जमा झालेले असतात. त्यामुळे तळपायाला आपल्या प्रकृतीनुसार तेल/तुप वापऊन कास्याच्या धातुने मसाज केल्याने आपल्या भटीरातील विषारी घटक (Toxins) शरीरातून बाहेर पडून त्याचा फायदा संपूर्ण शरीराला  होतो.

प्रत्येक व्यक्तिने स्वत:ची सध्याची एकंदरीत शारिरीक स्थिती तसेच व्याधीची किंवा आजाराची तिव्रता यानुसार नियमितपणे पादाभ्यांग उपचार घेतल्यास त्रिदोष संतुलीत होऊन अनेक शारीरिक व्याधी नियंत्रणात येवुन वेदनामुक्त आणि निरामय आरोग्य अनुभवतायेते. पादाभ्यंग हि उपचार पध्दती पुर्णपणे आयुर्वेदिक अमुन कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत तमेच पुर्णपणे सुरक्षित उपचार पध्दती आहे. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ति या उपचाटाचा लाभ घेवुन आरोग्यपुर्ण आयुष्याचा अनुभव घेऊ शकते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...