Home / महाराष्ट्र / मोर्णा नदी मधील जलकुंभी...

महाराष्ट्र

मोर्णा नदी मधील जलकुंभी काढण्यास सुरुवात..! उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

मोर्णा नदी मधील जलकुंभी काढण्यास सुरुवात..! उमेश इंगळे यांच्या मागणीला यश.

अकोला (प्रतिनिधी) :  तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी अकोला जिल्ह्यात मोर्णा महोत्सव राबवून मोर्णा नदी ची स्वच्छता करून देशपातळीवर अकोला जिल्ह्याचे नावलौकीक मिळविले होते परंतु गेल्या काही दिवसापासून ही मोर्णा नदी नाल्यात रूपांतर झाली आहे या मोर्णा नदी मध्ये जलकुंभी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याकरिता सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी अकोला महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन जलकुंभी काढण्याची मागणी केली होती मोर्ना नदी स्वच्छ करण्याची मागणी केली होती आंदोलनाची चिथावणी दिली होती त्यांच्या या मागणीची दखल घेत मोर्णा नदी मधील जलकुंभी काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे गेल्या काही दिवसा अगोदर सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त यांना निवेदन देऊन मोर्णा नदी मधील जलकुंभी काढावी नदी स्वच्छ करण्यात यावी याकरता निवेदन दिले होते परंतु कुठल्याही प्रकारची हालचाल न करता सामाजिक कार्यकर्ता आंदोलनाच्या पवित्र्यात होते याची महानगरपालिका प्रशासनाला कुणकुण लागताच त्यांनी मोर्णा नदी मधील जलकुंभी काढण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे उमेश इंगळे यांच्या मागणीला यश आले असून नागरिकांनी उमेश इंगळे यांचे आभार व्यक्त केले आहे

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...