श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
पैशाच्या वादावरून मारहाण
वणी: उसने दिलेले पैसे मागितल्यावरून दोन नातेवाईकांमध्ये झालेला वाद वाढुन नातेवाईक इसमाने आपल्याच नातलग महिलेला मारहाण केल्याची घटना ७ जुलैला रात्री १० वाजताच्या सुमारास रंगनाथ नगर येथे घडली. महिलेने झालेल्या मारहाणीची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील खडबडा मोहल्ला येथे राहणाऱ्या कविता कामेश्वर राठोड (३५) यांचा आरोपी अजय शेलार व सोनी अजय शेलार रा. रंगनाथ नगर यांच्याशी उधारीच्या पैशावरून वाद झाला. वाद एवढा एवढा वाढला की आरोपींनी कविता कामेश्वर राठोड यांना लाकडी काठीने मारहाण केली. मारहाणीत त्या जख्मी झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. कविता राठोड यांनी नातलगांनी केलेल्या मारहाणीची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी आरोपी अजय शेलार व सोनी अजय शेलार यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...