वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
आरोपीची दबंग गिरी, पहिल्या फिर्यादीला शह देण्यासाठी पुन्हा मुस्कट दाबी ! गुन्हेगारी प्रवृत्त वृत्तीला खतपाणी कोणाचे !
वणी: शिरपूर स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या मोहदा हे गाव गिट्टी व्यवसाईकाने प्रकाश झोतात असून तेथे मोठया प्रमाणात वैद्य व अवैध डिझेल व्यवसाईकाचे जाळे निर्माण झाले आहे, या मुळे अनेक गुन्हे गार निर्माण होत असून त्याची पुन्हरावृत्ती मेहदा ईथे लहान भावाचे भाडन सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा भावांना मारहाण केल्याचा प्रकारनी शुक्रवारी रात्री १० वाजता घडली यात एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे तर दुसऱ्याला पण मोठी दुखापत पोहचवली आहे.या फिर्यादीची शाही वारत नाही तवच आरोपीने पुन्हा केली मुसखट दाबी, याला खत पाणी कोणाचे असा प्रश्न 15तासातील दोन घटनेने निर्माण झाला आहे.
ही घटना दि 19फेब्रुवारी रोजीच्या रात्रौ 9.00वाजे दरम्यान झाली या मध्ये गंभीर जखमी भावाचे नाव जगदीश राजेश्वर वाटगुरे (३०) रा मोहदा हा मोलमजुरी करीत असुन शुक्रवारी रात्री 9 वाजता जेवन करून तो बसस्टँड परीसरातील मंगेश बोन्डे याच्या पान टपरीवर खर्रा खाण्याकरिता गेला असता त्याचा लहान भाऊ मंगेश राजेश्वर वाटगुरे (२३) याचे सोबत तीन लोक वाद घालीत होते. त्यावेळी तो पान सेंटर जवळच उभा होता तेव्हा भावासोबत वाद का घालता हे वीचारन्यासाठी गेले असता प्रतिवादीतील तीन लोकानी काठीने, लाताबुक्याने, मारहाण करून जीवाने मारण्याची धमकी दिली यात लहान भाऊ मंगेश ला मारहाण करून मोठा भाऊ जगदीश वाटगुरे यास काठीने रक्त बोम्बाल केले या प्रकरणी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता प्रतिवादी अरविंद नरेश बोरोदीया (३०),नयन सुरेशचंद बोरोदीया (२२),शुभम ऊतम खंडारे (२२) या विरुद्ध विविध कलमा खाली गुन्हा नोंद केला आहे, ही कार्यवाही होताच प्रतिवादीची बाजू घेऊन विक्की नरेश बोरोदिया (35)यांनी मुकूंडबन कडून एम एच 34बी जी 8548चे चालक मुलचंद शिवचरण वरखडे (28)मु. मोहदा याला ट्रक खाली उत्तरताच घटनेची तंबी देऊन तुझे मालक शेंडे हे आमचे बाल बाके करू शेकत नाही त्याला जाऊन साग अशी तंबी देऊन यापुळे आळकाठीयाल तर जीवानिशी सपउन टाकू अशी शाब्दिक तंबी दिली यावर पोलीस स्टेशनं येते वरखडे यांनी फिर्याद दाखल केली असून भा. द. वि.323, 506 नुसार अपराध प्रतिवेदन क्र 0053/2021/ नुसार कार्यवाही करिता नोद केली असून पुढील कारवाई शिरपूर चे ठाणेदार सचिन लुले याच्या मार्गदर्शनाखाली निळकंट दौलतराव आडे हे समोरील तपास करीत आहे. फिर्यादी तक्रारी वरून वरील प्रकरण न्याय प्रविष्ट केले गेले आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...