Home / महाराष्ट्र / नागरिकांच्या समस्या...

महाराष्ट्र

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जागृत राहा

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जागृत राहा

भारतीय वार्ता :  प्रजासत्ताक दिन साजरा करन्यात  आला  आहे. कोरोना संकटाच्या स्थितीत गाव तणावाच्या पार्श्‍वभूमीवर संबोधित केले. शिरपूर येतील विविध कार्यलया तुन आपल्या संबोधनात नागरिकाच्या विविध मुद्द्यांना स्पर्श केला. देशातील विविध्य खाते सक्षम आहेत, असे सांगत नागरिकांच्या सेवेत सर्वस्व आहे  तसेच देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त केले.
प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, नवनवी आव्हाने आणि कोविडची आपत्ती असूनही आपल्या शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात शेती उत्पन्न घेतले आहे. भारत देश नेहमीच आपल्या शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असेल. शेतकर्‍यांप्रमाणे आपल्या जवानांचे शौर्य, देशभक्ती व त्याग याचाही आपल्याला अभिमान आहे.या वेळी ग्रामपंचायत व प्राथमिक केंद्र शाळा येतील ध्वजारोहण विधाते मुख्याधापक, पोलीस स्टेशन येतील ध्वजारोहण ठाणेदार सचिन किसनराव लुले,प्राथमिक  आरोग्यकेंद्र येतील ध्वजारोहण जी प  सदस्य व  रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष चांदेकर, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा व्यवस्थापक पिटलावार, विधुत वितरणकनिष्ठ  अभयंता देवाते, पशु चिकित्सालय येतील पद रिक्त असल्याने पशु पालक बोढे गुरुजी याच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आला, गुरुदेव विधालय येतील मुख्याध्यापक आसुटक, श्रीसदगुरु इंग्लिश स्कुल-मीरा टोंगे तर लक्ष्मीबाई राजगडकर माध्यमिक व प्राथमिक शाळा मुख्याध्यापक धोके यांनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न केला . आपण प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय उत्सव देखील संपूर्ण उत्साहाने साजरा करतो. आपला राष्ट्रध्वज आणि संविधानाबद्दल सर्वजण आदर व्यक्त करतात. आमचीदेखील तीच भावना आहे.असे ध्वजारोहण करते यांनी विचार वेक्त केले  आपल्या सशस्त्र सेना, निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी हा सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून बरेचदा दूर राहतात. हे जरी खरे असले तरी कर्तव्य हे आपले सर्व श्रेष्ठ आहे ते करण्यासाठी मानवता धर्म आहे, असे 
घटनेच्या प्रस्तावनेत अधोरेखित केलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची मूल्ये आपल्या सर्वांसाठी पवित्र आदर्श आहेत. केवळ प्रशासनातील जबाबदार असणारे नागरिकच नाही तर सामान्य नागरिकांनी या आदर्शांचे दृढ आणि प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. कोविडबद्दलही आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली जायला हवी. ग्रामवासीयांनी सर्व मार्गदर्शक सूचनांनुसार तुमच्या आरोग्याच्या हितासाठी कोरोनावरील लसीकरणाचा लाभ घेतला पाहिजे आणि ती लस घ्यायला हवी, असे आवाहन ध्वजारोहण कर्त्यांनी केले. विविध खात्यातील अधिकारी यांनी मानव सेवा देण्यासाठी भर दिला. चुकले तर उच्चन्यालयची जनता वाट दाखवल्या शिवाय राहणार नाही, याचे भान ठेऊन कर्तव्य करा, असा संदेश दिला. 

ताज्या बातम्या

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...