आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
बल्लारपुर : शनिवार दि. २२ मे २०२१ रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत सपोनि गायकवाड यांना मुखबिर कडून खबर मिळाली शुभम बहादुरे आपल्या घराजवळ दारू आणून त्याची विल्हेवाट लावत आहे. त्यावेळी सपोनि विकास गायकवाड, रमिझ मुलाणी, पीएसआई चेतन टेंभुर्णे व त्यांची टीम ने बामणी येथे रेड केली त्यामध्ये 1 लाख 50 हजार रुपये च्या दारू साठा जप्त करण्यात आला आहे. देशी दारु रॉकेट सन्त्रा च्या एकूण १० पेटी प्रत्येकी पेटी मध्ये १०० नग असे एकूण १००० बॉटल मिळुन आल्या.असा एकूण १,५०,०००/- रु. माल मिळुन आला आहे.आरोपीची नावे शुभम बहादुरे, (२४ ) रा. वार्ड क्रं ४ बामणी,पारस निषाद (३०) शिवनगर बामणी,सदरचा दारू व आरोपी यांना पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. ६०३/२०२१ मदाका कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.सदर कार्यवाई सपोनि विकास गायकवाड, रामिझ मुलाणी, पीएसआई चेतन टेंभुर्ने, पोहवा आनंद परचाके, रणविजय ठाकूर, एनपिसी सुधाकर वरघने, शरद कूडे पीसी दिलीप आदे, शेखर माथणकर यांनी केली आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...