वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
यवतमाळ: समाजामध्ये सांस्कृतिक परिवर्तन घडून यावे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रजेला मिळावा ही बळीराजाची शिकवण, त्यांचा खरा इतिहास समाजापुढे यावा म्हणून सत्यशोधक महिला व अध्यापक विचार मंच ,भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन ,ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने दिनांक 5 नोव्हेंबर 2021रोजी आयोजित ज्योती सावित्री विहार महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक विद्यापीठ मोहा फाटा ,धामणगाव रोड यवतमाळ येथे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. तोष्णा मोकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात बळीराजाचा संघर्ष हा सूर आणि असुरांचा होता, वामनाने कपटाने बळीचा अंत केला .परंतु त्यांना बळीराजा संपवता आला नाही .ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली .मान्य नम्रता खडसे यांनी बळीराजा आणि आजच्या शेतकऱ्याची झालेली आर्थिक पिळवणूक या बाबत संदर्भ देऊन मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ.ज्ञानेश्वर गोरे म्हणाले ,आपल्या शिक्षणातून जर बळीराजाच्या इतिहासाची चिकित्सा सुशिक्षित समाजाला करता येत नसेल, तर ते शिक्षण तुम्हाला गुलाम बनवते. त्यामुळे आपण आपल्या विचारांच्या संकल्पना वृद्धिंगत केल्या पाहिजे .आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे दृष्टी घेऊन आपण आपल्या समाजामध्ये जागृती निर्माण केली पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून .मान्य विकास दरणे ,विद्या खर्चे,विलास काळे, ज्योती खेडकर .हे उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नीता दरणे,माधुरी फेंडर , अनिता गोरे , कमलताई खंडारे ,माया गोरे , प्रमिला पारधी , अपर्णा लोखंडे ,रेखा कोवे , शुभांगी मालखेडे , सेजल फेंडर, भावना गुल्हाने, रिता ठवकर , दीपा काळे , रेखा मगर, शोभना कोटंबे , लता सोनटक्के, प्रा. सुनंदा वालदे, सुधा वाघमारे, मृणाली दहीकर , यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सुनिता काळे यांनी केले , तर आभार कल्याणी मादेशवार यांनी मानले.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- सुशगंगा पब्लिक स्कूल मध्ये 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस (संविधान दिन) मोठ्या उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम...