वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती): बाभुळगांव ते आलेगांव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे असून रोज काहीना काही अपघात घडत आहेत या खड्ड्यांमुळे शाळकरी मुलामुलींना शाळेत येणे जाण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच हॉस्पिटलमध्ये अंबुलन्सला रुग्णाची ज्ञान करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. गंभीर जखमी असलेला रुग्ण सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे आणि पर्यंत त्याचा मृत्यू होण्यास कारणीभूत या रस्त्यावर पडलेले खड्डे आहेत. त्यामुळे बाभुळगांव ते आलेगांव या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे व या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनात परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतीश भाऊ तेलगोटे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे साहेब यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे,समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडू दादा वानखडे, परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे कृष्णा मोहोळ, उमेश शेजे, मयूर सरदार, नितेश तेलगोटे, हर्षवर्धन शेजुळ, कुलदीप डोंगरे, हर्षल तेलगोटे, सुरज खंडारे, सतिश इंगळे, नितेश इंगळे, सिध्दांत वानखडे, रुषीकेश वानखडे, संदिप भाऊ वानखडे, अभिषेक वानखडे, सुषमाताई इंगळे, जयाताई वानखडे, अलका बाई तेलगोटे,उमाबाई सिरसाठ, आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...