Home / विदर्भ / अकोला / अकोट पोलिस प्रशासनाच्या...

विदर्भ    |    अकोला

अकोट पोलिस प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अकोट पोलिस प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

ऑल इंडिया पॅंथर सेवेमुळे वाचले तरूणांचे प्राण

अकोला (प्रती): कुलदीप संजय तेलगोटे राहणार सोमवर वेस अशोक नगर अकोट येथील तरुणाने अकोट पोलिस प्रशासनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सदर इसमाला ऑल इंडिया पॅथर सेनेचे तालुकाध्यक्ष अनुश्री ताई वाहुरवाघ यांनी या तरुणांनी ज्या ठिकाणी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

त्या ठिकाणी जाऊन त्याला सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती करण्यात आले असून त्या युकाची तब्येत बरी आहे सदर प्रकरण असे की कुलदीप संजय तेलगोटे वय 24 वर्ष राहणार सोमवार 20 अशोक नगर अकोट यांनी दिनांक 29 6 2019 रोजी बौद्ध धर्माचा रीती नुसार एका समाजा बाहेरील मुली सोबत लग्न विवाह केला 29 1 2019 रोजी अकोट शहर पोलीस स्टेशन मध्ये कुलदीप संजय तेलगोटे व त्यांची पत्नी लेखी तक्रार दिली होती की त्यांच्या लग्नाला घर मुलींच्या घरच्यांचा विरोध असून ते त्यांच्या विरोधात खोटी तक्रार देऊ शकतात सदर मुलगी हे आंतरधर्मीय व आंतरजातीय असून मुलीचे आई वडील यांच्या विरोधात खोटी तक्रार देऊ शकतात अशी तक्रार दिली आणि त्यानुसार मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशन का आठवण मुलाच्या विरोधात सदर तक्रार केली की माझ्या मुलीला त्या मुलाने किडन्याप केले आहे.

माझ्या मुलीवर बलात्कार केला आहे सदर मुलगी व मुलगा हे बालिका असून यांनी कायद्याप्रमाणेच लग्न केलेला आहे तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी व त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांनी तेलगोटे या युवकाला बेदम मारहाण केली खोट्या तक्रारी नोंदवून शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून कुलदीप संजय तेलगोटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला सदर तरुणांला ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या तालुका अध्यक्ष अनूश्री वाहुरवाघ यांनी तात्काळ या तरूणाला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती केले म्हणून युवकांचे प्राण वाचले.तत्कालीन ठाणेदार व त्यांचे कर्मचारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी अनूश्री वाहुरवाघ तालुका अध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...