वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अन्न सुरक्षा विभागाचे नियम फक्त छोट्या आणि मध्यमवर्गी व्यापाऱ्यांसाठी काय ?
चंद्रपूर : जिल्ह्यात एक दिवस आड करोडो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू गुटखा व पान मसाला मोठया प्रमाणात अवैध सोरूपात पोलीस चेक पोस्ट ओलांडून आणल्या जात असते याकडे स्थानिक गुन्हे शाखा मेन रोड लगत असलेली पोलीस ठाणे व शहरात असलेले अन्न औषधी विभाग गप्प का असा सवाल या औधोगिक दृष्टया संपन्न जिल्हा म्हणून ओढख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जनता विचारू पाहत आहे . आता काही दिवसाआधी भारतीय वार्ता पोर्टल प्रसार माध्यमातून पोलीस प्रशासन ला या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री वरती कार्यवाई करण्याचे अधिकार असल्याची बातमी प्रकाशित केली असता शहर पोलीस ठाण्यांनी काही लहान पान टपऱ्यांवर 200 रुपये वाल्या चलन फाडून ह्या जोलन्त विषय म्हणून ओडख असलेल्या तंबाखू च्या ठोक व्याप्यार्याना अभय देण्याचे काम केले असून आता या मुख्य चंद्रपूर शहर ठाण्यातील हद्दीत असलेली दुकान मालकांना काय म्हणून अभय देण्यात आला हे शहरात असलेली आठ ते दहा चिलर दुकान मालक आपल्या किराणा स्टोर च्या दुकानदारी च्या आड मध्ये या सुगंधित तंबाखू विक्री च्या व सुपारी विक्री च्या अवैध गोरखधंदा चालवीत असून यांना का नजरे पुढे असतांना अभय दिले जाते हे विशेष.
अन्न औषधी विभाग काही चेरी मेरी साठी काम करते हे जिल्हातील जनता ओरड करतांना दिसून येत असून सुद्धा या अवैध सुगंधित तंबाखू विक्री करणार्यांना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन अभय देत असते व याच्या मोबदला म्हणून त्यांना 50 ते 60 लाख रुपये या अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांकडून मिळत असल्याचे सुद्धा खात्री लायक वृत्त असतांना मग या अवैध तंबाखू विक्री ला शासन प्रशासन थांबणार तरी कशाला असे काहीसे चित्र या जिल्ह्यात बघावयास मिळत असून आता तरी महाराष्ट्र सरकार या मोठया विषयावर लक्ष केंद्रित करून स्वतः कार्यवाई करतील की पुन्हा राम भरोसे असणार हे सर्व देव जाने.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...