वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
नौशाद शेख (घुग्घुस ): नकोडा येथे पाण्याच्या टाकीत चोरट्यानी रात्री 11 वाजता 10 ते 15 च्या मुख्य भंगार चोराच्या टोळीने प्रवेश करून गॅस कटर ने लोखंडी टाकीचे साहित्य कापले व एक लोखंडी टाकी पूर्णपणे गायब केली आहे. शुक्रवारी रात्री सर्च टीव्ही प्रतिनिधी नौशाद शेख यांनी सब एरिया मॅनेजर ओमप्रकाश फुलारे यांना चोरी होत असल्याची माहिती दिली त्यांनी एमएसएफच्या सुरक्षा रक्षक अनिल शेवाळे, अतुल तुपे यांना सांगितले त्यामुळे काही सुरक्षा रक्षक तिथे गेले परंतु येणार असल्याची माहिती मिळताच चोरट्यानी पळ काढला सकाळी याठिकाणी एक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आला आहे. सकाळी नकोडा सरपंच किरण बांदूरकर व ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर लिंगमपेल्ली यांनी पाण्याच्या टाकीची पाहणी केली.
नकोडा येथे गावा जवळ पाणी पुरवठा करण्यासाठी वेकोलीची पाण्याची टाकी आहे वार्ड क्र 4 व 5 ला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधली आहे. परंतु घुग्घुस परिसरातील भंगार चोरांनी पाण्याच्या टाकीचे लोखंडी पत्रे कापून नेले आता पर्यंत लाखो रुपयाचे भंगार साहित्य चोरीस गेले टाटा सुमो, मालवाहक वाहनाने भंगार चोरण्यासाठी चोर तिथे जातात.
काही दिवसापूर्वी ओमटी कंपनीत लाखो रुपयाची चोरी झाली होती. या भंगार चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नकोडा सरपंच किरण बांदूरकर यांनी केली आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...