वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर,दि. 29 ऑक्टोंबर : शेतकरी आत्महत्येची पाच प्रकरणे मदत पात्र असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला 23 जानेवारी 2006 च्या शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येच्या 11 प्रकरणांवर चर्चा झाली.
यापैकी 5 प्रकरणे पात्र करून मदतीकरीता निकाली काढण्यात आली, 4 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली तर उर्वरीत 2 प्रकरणे प्रलबिंत ठेवण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्जाचे पुरावे जोडलेले नाहीत, ते पुरावे मागवून घ्यावेत. अशा सुचना अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी बैठकीत दिल्या.
बैठकीला अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, नायब तहसीलदार (सामान्य) गीता उत्तरवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत धोंगळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी एम.एन.हेकाड, डॉ. गजेंद्र मेश्राम, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम, प्रशांत कंचनवार प्रामुख्याने उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...