वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
बार मालकाच्या पुतन्याला गंभीर जखमी केले
वणी : शहराच्या मध्यभागी असणाऱ्या एका बार मध्ये राञी १०वाजता दरम्यान एका व्यक्तीने धुमाकूळ घालून मालका सोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याने तो राग मनात ठेऊन चार लोकाच्या साह्याने मालकास लोखंडी राडने मारून गंभीर स्वरूपात जखमी केल्याची घटना सोमवारी राञी ११ वाजता घडली आहे .
शहरातील खुले रंगमंच मागील एका नगरसेवकाच्या बियर बार मध्ये एक ग्राहक नितीन ऊखनकर( ३८) याने दारू ढोसुन त्या बार मध्ये धुमाकूळ घातला त्यामुळे तेथील बार चालक मनोज शामराव ऊरकुडे (३८)यानी त्यास समज दिली परतू या घटनेवेळी त्याने त्यास पाहुन घेण्याची धमकी दिली व शहरातील पुन्हा तीन साथीदार यास बोलावून अपमानाचा बदला घेण्यासाठी तो परत बार मध्ये आला परतू बार चालक मनोज तिथे नसल्याने त्याने गावात शोध घेतला परतू मनोज हा खाजगी कामाकरिता जात असताना विराणी टाॅकिज रोड वरील परीसरात राञी११ वाजता कंन्नमवार चौकात त्याची भेट झाली त्यावेळी नितीन ऊखनकर सोबतच्या तीन साथीदार यानी शाब्दिक बाचाबाची करून लोखंडी राॅड व लाथाबुक्याने बेदम मारहाण मनोज ऊरकुडे यास केली असता त्यात ते गंभीर जखमी झाले त्या अवस्थेत त्यास एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे या प्रकरणी आज पहाटे, २-३०वाजता चार आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला असून यात नितीन ऊखनकर (३८), पिंटू ऊखनकर (३५), खन्नु (३०) , बच्चू (२८) मु -वणी याचे विरूद्ध भादवि कलम ३२६,२३३,२९४,५०६,(३४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कांस्टेबल सोमेश्वर हीरामन कुमरे करीत आहेत.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...