आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
नयन मडावी (११नव्हेंबर) : डोर्ली येथील विद्युत खांबावरील तुटलेले जम्पर जोडण्यासाठी गेले असलेल्या लाईनमन बापूराव चंदनखेडे यांना तेथील युवकाने व त्याच्या साथीदाराने लाईन न जोडण्याचा कारनावरून केली मारहाण. दि. 8 नोव्हेंबर ला डोर्ली येथील विद्युत खांबावरील तुटून असल्यामुळे जम्पर ला जोडण्यासाठी गेले होते.
त्यावेळी शेतात जात असलेल्या सोमेश्वर बापूराव सिडाम व त्याचा साथी यांनी लाइनमन चंदनखेडे यांना पाहताच तिथे थांबून मी एक महिन्या आधी बिल भरले असून माझी लाईन का जोडली नाही? असे म्हणत खालच्या पातळीवर त्यांना शिविगाळ केले. तु बिल भरले असेल पण तू त्यांचा कसलाही पुरावा मला किंवा ऑफीस ला दिला नाही त्यामुळे तुझी लाईन जोडली नाही असे म्हणताच सोमेश्वर ने व त्यांच्या साथीने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला, याची तक्रार शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. भा.दं.वी. द्वारे कलम ३५३,३३२,५०४ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: प्रबोधनकार ठाकरे यांनी १९२१ च्या दरम्यान प्रबोधन या पाक्षिकाचे प्रकाशन...
यवतमाळ । दि.४: या प्रकरणी पोलिसांनी डॉ.बेलसरे यांच्यासह हॉस्पिटल मधील स्टाफचे गुरुवारी बयान नोंदवले असून संबंधीत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरीपासून जवळील कोंढेसरी मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न...