Home / चंद्रपूर - जिल्हा / आष्टेडू मर्दानी आखाडा...

चंद्रपूर - जिल्हा

आष्टेडू मर्दानी आखाडा व शितो-रियु कराटे असो. ब्रम्हपुरी तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन..!

आष्टेडू मर्दानी आखाडा व शितो-रियु कराटे असो. ब्रम्हपुरी तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन..!

विद्यार्थ्यांना खेळाची जाणीव व्हावी व पालकांना त्याचे महत्व कळावे : शिहान-गणेश लांजेवार 

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) :- मानवाच्या उत्कर्षापासून क्रीडा त्याच्या जीवनाचा एक अमूल्य भाग आहे, मुलांनी बाहेर मोकळ्या हवेत खेळणे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्त्वाचे असते, मैदानी खेळ खेळल्याने मुलांच्या आंतरिक कौशल्याचा विकास होतो व त्यांचे स्वास्थ्य सुदृढ राहून वाढ झपाट्याने होते,याच उदांत हेतू ने झपाटलेले व कराटे क्षेत्रात विदर्भामध्ये नवलौकीक मिळवत,मागील पंधरा वर्षांपासून कराटे क्षेत्रात अविरत पणे प्रशिक्षक म्हणून सेवा देणारे सिक्स डॉन ब्लॅक बेल्ट, शिहान मा.श्री गणेशजी  लांजेवार सर यांच्या मार्गदर्शनात,चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन व इंटर नॅशनल ट्रेडिंशनल शितो-रियू कराटे असोसिएशन ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने,क्रीडा दीनाचे औचित्य साधतं विविध स्पर्धाचे आयोजन केले होते त्यात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणी क्रीडा स्पर्धा समाविष्ट होत्या या स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या खेळाडूंना चषक आणी पदक देऊन सन्मानित करण्यात आले या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी प्रा.श्री सुयोग बाळबुद्धे-भा ज यु मोर्चा शहर अध्यक्ष ब्रम्हपुरी,श्री स्वप्नील अलगदेवे -युवा मोर्चा महामंत्री ब्रम्हपुरी, श्री विवेक गोहणे -चित्रकला शिक्षक, श्री पृथ्वी कामडी सर,चंद्रपूर जिल्हा अष्टेडू मर्दानी आखाडा संस्थेचे संस्था अध्यक्ष-श्री गणेश तर्वेकर सर, श्री क्रिष्णा वैद्य(पत्रकार),गुरु-क्रिष्णा समरीत, गुरु-सचिन भानारकर, गुरु-प्रीतम राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...