मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आशा सेविका यांचा कोविड योध्दा म्हणून साडी भेट देऊन सत्कार सोहळा रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना पातुर तालुका अध्यक्ष रक्षण भाऊ देशमुख यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश भाऊ केनेकर, जिल्हा सचिव सतिश सुभाष तेलगोटे, श्री बाबासाहेब देशमुख अकोट तालुका अध्यक्ष योगेश भाऊ लबडे, व पातुर तालुका अध्यक्ष रक्षण देशमुख व उपाध्यक्ष संघपाल संसारे ,राजेश भाऊ गावंडे,श्रीधरजी लाड ,कदिर भाई, डॉ सुफयान सर,डॉ मुठाळ सर,विजय मूर्तडकर,अक्षय धाईत ,मरकार्यकारीणी उपस्थित होते
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...