Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी बस स्टेशन वर प्रवासियना...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी बस स्टेशन वर प्रवासियना लुटनार्यास अटक

वणी बस स्टेशन वर प्रवासियना लुटनार्यास अटक
ads images
ads images

वणी बस स्टेशन वर प्रवासियना लुटनार्यास अटक

Advertisement

वणी: वणी बसस्थानकावर सोमवारी रात्री 11.35 वाजता दुचाकीने आलेल्या दोन भामट्यानी गावी जाण्यासाठी थांबलेल्या दोघांना लुटल्याची घटना घडली. याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांचे जवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement

सागर उर्फ गोलू मोहन पुसाटे (25) रा. वणी व अनिकेत दादाराव कुमरे (19) रा. सिंधी मारेगाव अशी ताब्यातील आरोपींची नावे आहेत. सोमवारी रात्री रामदास बापुराव वाभिटकर (41)रा. कोरपना जिल्हा चंद्रपूर हे यवतमाळ वरून बसने रात्री वणीला आले. तसेच संतोष दौलत पोफरे रा. कोलगांव ता. मारेगांव यांचे सोबत बस स्थानकावर गावी जाण्याकरिता बस नसल्याने उभे होते. गावी कसे जावे या विवंचनेत असतानाच दुचाकीवर आलेल्या भामट्याने पोफरे यांना पकडले व दोघांच्या खिश्याची चाचपणी केली. यावेळी वाभिटकर यांचे जवळून 1 हजार 100 रुपये काढून घेत पोबारा केला.

अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे दोघेही घाबरले त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकीकत कथन केली. ठाणेदार वैभव जाधव यांनी क्षणाचा विलंब न लावता रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या सपोनि आनंद पिंगळे यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरोरा रोड परिसरात दोन इसम मो.सा ने फिरत असताना दिसून आले. पोलीसाची चाहुल लागल्याने ते पळुन जात असतांना त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी त्यांचे जवळून दुचाकी व रोख रक्कम असा एकूण 11 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी च्या विरुद्ध भादवि कलम 392, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई  पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलोस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, सपोनि आनंद पिंगळे, वसीम शेख, चालक सुरेश किन्नाके

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या