*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
वणी: सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालणार्या युवकास अटक केली, खारबडा परिसरात बुधवारी सायंकाळी ७-३० वाजता जनार्धन ऊर्फ जाॅनी शंकर टेकाम( २६) रा. खारबडा या युवकाने हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालीत असल्याची माहिती वणी पोलीसाना मिळाली त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तीथे जाऊन या यूवकास तलवारी सह अटक केली असून तो सार्वजनिक ठिकाणी तो तलवार घेऊन भयाचे वातावरण पसरवीत होता त्या विरूद्ध भादवी ४,२२५ कलम आर्म ऐक्ट अंर्तगत गुन्हा नोंदविण्यात आला आहे व या संशईत आरोपी जनार्धन शंकर टेकाम यास अटक करून न्यायालया समोर ऊभे केले आहे पुढील कारवाई ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास गोपाल जाधव व त्याचे पथक करीत आहेत.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...