आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : 15 वित्त आयोग मधून आलेल्या निधीचा पेसा अंतर्गत आलेल्या निधीचा सरकार कडून आलेल्या निधीमध्ये व इतर निधीत खुप मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला शासनाकडून गावाच्या विकासासाठी मिळणाऱ्या कोणत्याच योजनेची माहिती होऊ देत नाही.गावातील पाणीपुरवठा टाकी पडण्याच्या मार्गावर असून त्याच्या कडे दुर्लक्ष केले जात आहे .मागील 2 वर्षापासून नळ योजना बंद आहे असं शासनाला माहिती देऊन फुकट नळ पट्टी वसूल करत आहे.
गावातील नागरिकांनी जाब विचारला असता माहिती देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहे. लोकांना कुठलीही माहिती देत नाही.या मध्ये भ्रष्टाचार झाला आहे. असं गावातील सुरक्षित नागरिकांचे म्हणणे आहे. लोकांना कोणत्याही शासकीय योजनेबद्दल माहिती देत नाही. यात जनकल्याण निधी, अपंग निधी समान्य फंड इतर योजनेची निधी बद्दल माहिती देत नाही.ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहतं नाही लोकांना घरकुल योजने बद्दल माहिती देत नाही.
या संशययाच्या भोवऱ्यात ग्रामपंचायत सापडली आहे ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असे गावातील नागरिकांना वाटत आहे.
या ग्रामपंचायत च्या कामकाजाची चौकशी करून ग्रामपंचायत चा सर्व हिशोब ग्रामसेवाकानी द्यावा अशी गावातील नागरिकांनी व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किशोर चांदुरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मागणी केली आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...