Home / महाराष्ट्र / शेतकर्याना सरसकट पिक...

महाराष्ट्र

शेतकर्याना सरसकट पिक विमा मंजूर करा

शेतकर्याना सरसकट पिक विमा  मंजूर करा

सिकदर शाहा, शेतकरी वारकरी संघटना नेते यवतमाळ

 

 

भारतीय वार्ता: अकाली पाऊस मुळे अनेक शेतक्याचे आर्धीक नुकसान झाले असून त्याना सरसकट नुकसान भरपाई साठी मोबदला मिळावा या करता पिक विमा चा लाभ बिना अटीने द्यावा अश्यामागनीला घेऊन शेतकरी वारकरी नेते सीकदंर शाहा याच्या नेतृत्वाखाली सरकार च्या धोरना विरूद्ध जवाब दो आंदोलन पुकारले व पिक विमा तात्काळ मिळावा या करता जवाब दो आंदोलन सोमवारी यवतमाळ ईथे पुकारले गेले यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्याना पीक विमा न मिळाल्यामुळे विमा कंपन्यांनी ला जवाब दो आंदोलन करण्यात आले त्या मध्ये शेतकरी वारकरी संघटनेचे वतीने सीकदंर शाहा यानी आपली मते मांडली व सरकार ला तात्काळ पिक विमा मोबदला शेतक्याना द्या अशी मागणी केली व त्यास जवाब मागीत आहो असे ते बोलले यावेळी ह.भ.प.गुलाबराव राऊत आळंदीकर, ह.भ.प.गुलाबराव राठौड,दिपकराव मडसे पाटील, रोकडे पाटील, विष्णू मामा तडसे तसेच पाच वारकरी संच मंडळ व शेतकरी  उपस्थित होते यावेळी मी विचारना केली की कोणत्या सर्वेक्षणाला ग्राह्य धरून शेतकर्याना विम्याचा लाभ कंपनीने दिले पाहिजे व यावर्षी सोयाबीन, कापूस, तुर एकंदरीत सर्व खरिप हंगामातील पीक
बर्बाद झाल्याने सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा जेणेकरुन शेतकर्याना थोडासा दिलासा मीळेल अशी मागणी केली आहे.या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी वारकरी संघटनेचे सभासद गन व शेतकरी उपस्थित होते व मा जिल्हा अधीकारी मार्फत सरकार ला मगनीचे  निवेदन दिले आहे

 

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...