आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रती) : आज रोजी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटना अकोला जिल्हा च्या वतीने कार्यकारिणी नुुकतीच जाहीर करण्यात आली.सदर कार्यकारणी रुग्णसेवक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रवीणजी भोटकर यांच्या आदेशा नुसार जाहीर करण्यात आली. सामाजिक कार्येकर्ते उमेश इंगळे नेहमी रुग्नानं साठी झटत असतात व समाजसेवा मध्ये त्यांना आवड आहे. यांच्या माध्यमातून गरजू रुग्नांणा ब्लड मिळून देणे, व रुग्णसेवा विषयी तळमळ हे पाहून उमेश इंगळे यांनां अकोला जिल्हा च्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जयवंत नाईकुडे सर जिल्हा नर्सिंग स्कूल कॉलेजेस चे अध्यक्ष, साई मोटर ड्राइविंग स्कूल चे संस्थपक अध्यक्ष विजय वानखडे, डॉ मनोहर घुगे, जिल्हाध्यक्ष आशीष सावळे आदि मान्यवर यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना चे जिल्हाध्यक्ष आशीष सावळे यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...