शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
तुषार चटप याची नियुक्ती
घुग्गुस : घुग्गुस येथील युवा सामाजिक कार्यकर्ता तुषार जगन्नाथ चटप याची नुकतीच राष्टधर्म युवा मंच महाराष्ट्र राज्यच्या चंद्रपूर जिल्हा प्रवक्ता पदावर कार्यातील कुशलता लक्षात घेऊन नियुक्ती करणात आली,तुषार यांनी ही जबाबदारी स्वीकारीत देशात राष्टसंत तुकडोजी महाराज याचे विचार प्रचार आणि प्रसार हे पेरीत ठेऊन संत विचार धारेतुन राष्टनिर्मित कार्यात एक सूत्रता निर्माण करून देशाचे नाव उंच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी गवाई पदभार स्वीकारताना दिली, यावेळी ऍड देवा पाचभाई यांनी नियुक्ती ही यशाची जननी असून ते कार्य तुषार पूर्ण करतील असा आशावाद करून नियुक्तीच्या भावी जीवन कार्या बद्दल शुभेच्छा सुद्धा दिल्या, ह्या नियुक्तीने तुषारचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...