भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
Reg No. MH-36-0010493
सुनील राठोड यांची तांडा सुधार समितीच्या जिवती तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
जिवती: सामाजिक कार्यातील योगदान व समाजहिताची तळमळ बघता अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या जिवती तालुका अध्यक्ष पदी मा. सुनिल भाऊ राठोड यांची जिल्हाध्यक्ष मेनिचंद भाऊ राठोड याच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली तर जिवती तालुका उपाध्यक्ष पदी चंदुलाल लिंगुजी जाधव रामेश्वर चव्हाण व तालुका सचिव पदी मा. संतोष भाऊ राठोड तर तालुका संघटक कैलास पवार कोषाध्यक्ष विठ्ठल चव्हाण सहसचिव विजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली या वेळी उपस्थित तांडा सुधार समिती जिल्हाध्यक्ष मा. मेनिचंद भाऊ राठोड नामदेव जाधव रमेश राठोड पवण जाधव सौ शिलाताई जाधव आदींची उपस्थिती होती व नियुक्ती झाल्या बद्धल सामाजिक व राजकिय क्षेत्रातुन शुभेच्छाचं वर्षाव सुरु आहे.
वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...
वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....
वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...
*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...
वणी:- प्रेस वेलफेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...