वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
वरोरा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी युवक काँग्रेस ७५– वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदी अभिजित प्रभाकरराव कुडे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस विधनासभा अध्यक्ष विलास भाऊ नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली . राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भटारकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी सौरभ घोरपडे , अतुल कोठारे , गणेश भाउ बावणे उपस्थित होते
अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी विधानसभा अध्यक्ष पदावर भरारी शाखा प्रमूख तालुका उपाध्यक्ष ते विधानसभा अध्यक्ष पद हा संघर्षमय प्रवास करत अभिजित कुडे यांनी आपले अस्तित्व सिद्ध करुन दाखविले आहे , सर्व सामान्य शेतकरी पुत्राची ही गरुड झेप घेतली आहे . आपल्या आजोबांचा वामनराव कुडे सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत त्यांनी न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे त्याच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पद व पुरस्कार प्रदान करण्यात आले . सर्व सामान्य शेतकरी पूत्र असलेले अभिजित हे आपल्या कामाने अनेकांना भुरळ घालत असतात , रस्त्यांचे, शेतकऱ्यांचे, निराधार, अपंग, विद्यार्थि सगळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अभिजित करत आहेत . त्यांच्या कामाच्या वेगळ्या शैली मुळेच अल्प काळातच त्यांनी स्वतःची वेगळी छाप पडली आहे .
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...