शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता : शासकीय सेवेत रुजू झालेल्या सन २००५ नंतरच्या सर्व मयत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना व अनुकंपा धोरण लागू करावे अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष एम. एम. खुटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाच्या नवीन धोरणानुसार सन २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना व अनुकंपा धोरण लागू नाही. सन २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कित्येक शिक्षकांचा विविध कारणांमुळे दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे.
मयत झालेल्या शिक्षकांच्या परिवाराला पेन्शन मिळत नसल्यामुळे त्यांचे कुटुंब त्यांच्या पश्चात अतिशय हलाखीचे जीवन जगत आहे. त्यांच्या परिवाराला मुला मुलींचे शिक्षण, विवाह, कुटूंबाचा उदारनिर्वाह कसा करावा यासारख्या अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मानवीय भावनेतून सन २००५ नंतरच्या किमान मयत शिक्षकांच्या परिवाराला जुनी पेन्शन योजना व अनुकंपा धोरण लागू करून जगण्यासाठी आधार द्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर एम.एम.खुटे,अरुण गोर्डे, भास्कर गोपाळ, गोविंद गायकवाड, आत्माराम गोर्डे, योगेश गायकवाड, सतिश पिवळ,गोरख जगताप, दिपक नवथर, अशोक आढाव, अण्णासाहेब इंगळे, गणेश पुरी, नारायण बहिर,माणीक नल्लेवाड आदिच्या स्वाक्ष-या आहेत.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...