Home / चंद्रपूर - जिल्हा / जात वैधता प्रमाणपत्र...

चंद्रपूर - जिल्हा

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पुर्तता करण्याचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पुर्तता करण्याचे आवाहन

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पुर्तता करण्याचे आवाहन

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात माहे जानेवारी 2021 मध्ये पार पडलेल्या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता आपले अर्ज पडताळणी समितीकडे सादर केले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही किंवा त्रुटींबाबत एस.एम.एस अथवा पत्र प्राप्त झाले नाही, अशा उमेदवारांनी तात्काळ आपल्या प्रकरणांच्या चौकशीविषयी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर या कार्यालयाशी प्रत्यक्षपणे संपर्क साधावा.

तसेच, जे उमेदवार निवडून आले आहेत. ज्या उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्राकरीता ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. परंतु अजूनपर्यंत ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे  जोडून या कार्यालयास  सादर केले नाही, अशा उमेदवारांनी ऑनलाईन स्वरुपात भरलेले फॉर्म त्वरीत या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त व्ही. एम. वाकूलकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...