खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती,वणी-झरी-मारेगाव, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया तसेच संघर्ष वाहिनी च्या वतीने आवाहन
" जय ओबीसी.....! जय संविधान....! "
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) वणी : राष्ट्रीय जनगणना 2021 मध्ये OBC(VJ, NT, SBC) ची जातनिहाय जनगणना करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपूर्वी OBC(VJ, NT, SBC) विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेली 72 शासकिय वसतीगृहे गेली कुठे? याचा जाब विचारण्यासाठी " एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन" शनिवार दि.30 ऑक्टोबर 2021 ला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर,वणी येथे आयोजित केले आहे.तरी समाजबांधवांनी,आपल्या भावी पिढ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी बहुसंख्येने धरणे आंदोलनात सहभागी व्हा!असे आवाहन OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती,वणी-झरी-मारेगावच्या वतीने करण्यात येत आहे. हे एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात मा उमेश कोराम अध्यक्ष स्टुडंन्ट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केले जाणार आहेत.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...