वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): आज दिनांक 10/12/21रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन आदर्श महिला ग्रामसंघ रावेरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.आदर्श महिला ग्रामसंघ ला गावातील 23 स्वयंसहायता समूह जोडण्यात आलेले आहे .गावास्तरावर महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे करीता शिखरसंस्था म्हणुन ग्रामसंघ काम पाहतो या सर्व समूहांना कर्ज वितरित ग्रामसंघ अंतर्गत देण्यात येतो.
या सभेसाठी गावचे सरपंच राजाभाऊ तेलंगे, उपसरपंच गजानन झोटिंग,शिवसेना तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे,तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर बोभाटे यांनी उपस्थित राहून व आदर्श ग्राम योजनेतून ग्रामसंघ याना सामूहिक व्यवसाय करणे साठी आम्ही रावेरी ग्रामस्थ्य यांच्या वतीने सर्वोतोपरी सोबत राहू असे सरपंच यांनी संबोधन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या सभे साठी उपस्थित हे तालुका अभियान कक्ष चे तालुका व्यवस्थापक राजेंद्र खुरपुढे व प्रभाग समन्वयक वरध दिनेश कोवे, तसेच गावातील सर्व स्वयं सहायता समूहाच्या महिला तसेच गावपातळीवर काम करणारे ICRP, VOA,मसत्यसखी,FLCRP ग्रामसंघ अध्यक्ष सोनू उताणे ताई ग्रामसंघ चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...