वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (ता.प्र.जिवती): ३१ ऑगस्ट २०२१ रोजी जिवती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिष्ठान च्या जागेवर साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयेंती थाटामाटात पार पडली. सर्वात पहिल्यांदा समाजाचे जेस्ट नागरिक मा.भोजुकाका गायकवाड व मा.हरिभाऊ मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर जिवती येथील बस स्टॉप पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जनसेवा प्रतिस्टान परेंत भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.त्यानंतर भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मा.प्रभाकर शिंदे,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दत्ता तोगरे तर मुख्य मार्गदर्शक युवा व्याख्याते मा.advoket मा.सचिन मेकाले व इतर पाहुणे विचार पिठावर उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.सचिन मेकाले यांनी जवळ पास दिड तासाच्या आपल्या व्याख्यानात बहुजन समाज,बहुजन महापुरुष,मातंग समाजाची दशा व दिशा या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.तत्पूर्वी अनिस चे राज्य समन्वयक मा.हरिभाऊ पाथोडे,मा. दहागावकर तसेच मा.प्रभाकर शिंदे सर,नागपूर,मा.डॉ.अंकुश गोतावले,दत्ता तोगरे यांची भाषणे झाली.तसेच barti चे समतादुत मा.बालाजी मोरे यांनी अंधश्रध्दा निर्मूलनावर आधारित अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.देविदास कांबळे यांनी, प्रस्ताविक मा.भानुदास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मा.शाहीर संभाजी ढगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.प्रल्हाद मदने,मा.शाहीर तुकाराम जाधव,मा.डॉ.पांडुरंग भालेराव व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळ पास चारशे ते पाचशे लोक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...