श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ): महापुरुष प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची जयंती लालगुडा येथे त्यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांचे बलीदान कसे होते या बाबत मनोगत व्यक्त करण्यात आले. सतरा अठराव्या शतकात संपूर्ण भारतभर विविध राज्यकर्ते होते. डच,इंग्रज, फ्रेंच ,पोर्तुगीज अशी परकीय आक्रमण भारतावर सुरु होती. याच काळात महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याची विभागणी झाली होती. पेशवे, शिंदे, गायकवाड, होळकर ही घराणी स्वतंत्र राज्यकर्ती झाली होती. यातील मल्लारराव होळकर यांच्या उत्तराधिकारी म्हणून १७६७ ला होळकरशाहीचा कारभार हाती घेऊन अहिल्याबाई स्वतंत्र राज्यकर्त्या झाल्या. स्वराज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत करून स्वराज्य सुखी व संपन्न ठेवण्यामध्ये अहिल्याबाईंची ख्याती होती. शेतजमीचे वाटप , दरोडेखोरांचा योग्य बंदोबस्त. न्यायदान अशे अनेक प्रज्यावत्सल निर्णय अहिल्याबाई होळकर या लोकमातेनें घेतले. शेवटी १७९५ ला ही संघर्ष ज्योत मालवली.
अहिल्यामातेच्या संघर्षयाने सामाजिक अस्मिता निर्माण झाली. सामाजिक अन्यायाची परस्थिती निर्माण होत असतांना समाज अश्या प्रकारच्या संघर्षमय अस्तित्वाचा आधार घेत असते. महामानवाच्या कार्य कर्तृत्वाला आदर्श मानून आजच्याही पिढीला संपन्न होता येत. अश्या प्रकारचा अर्थ लावत अनेक समाज घटक महापुरुष्यांचे पुतळे स्वखर्चातून उभारतात. अश्याच प्रकारे लोकमता अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा वणी शहरालगत लालगुडा या गावात झिले कुटूंबियांनी स्वखर्चातून उभारला आहे.
यावेळी महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन वणीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले,विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते शिवश्री दत्ता डोहे, समितीचे संघटक कासार सागर मुने, समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये, चैतन्य तुरविले ,देविदास झिले, संदीप झिले, गुलाबराव झिले, बबन झिले,साहिल किनाके, राज डांगे उपस्थित होते.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...