खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता ( वणी प्रतिनिधी ): या रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात अन् जातात त्यातील मात्र काहीच कायमची मनात राहतात जी खूप काही शिकवून जातात, अमूल्य क्षण देऊन जातात. खरंच काही माणसं कायमचीच स्मरणात राहतात. असे हे पशु धन विकास अधिकारी.डॉ विश्वनाथ जगाडे.याची बद्दली दि. 14ऑक्टोबर रोजी झाली असून, मूर्ती लहान कीर्ती महान, हे कार्य जगाडे यानी आपल्या कर्तव्य काळात त्यानी बोलण्यापेक्षा कृतीतून पशुना मायची उब देणारे धैय वेळे दुःखत सेनी जनावराची बोली समजून त्याना मदतीचा हात देणारे एक मशिया होते ते आता वणीच्या दूर गेले अशी खन्त पशु पक्षी करू लागले की काय, हेच प्रेम येणाऱ्या कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यांनी पूर्ण करून समोर तसेच चालावे त्याची ,बदली पंढरपूरला झाली आहे. त्यामुळे आज त्याच्या कार्याप्रति सत्कार करून त्याना पुस्तकं भेट दिले व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी पुरुषोत्तम रायपुरे, बालु नगराळे, वामनदेव कुंभारे, मनोहर उनदिरवाडे, बापुराव कुंभारे, याची यावेळी उपस्थिती होती दिनेश रायपुरे यांनी कर्तव्ये लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करून पार पाडला, हा कार्यक्रम ग्रामीण रुग्नलय चौक वणी येथे सपन्न झाला त्याच्या बद्दल बोलताना मूर्ती लहान कीर्ती महान, हे कार्य त्यानी मागील दि.९/९/२०१५ वणी येथे, रोजी पासून आज दि.३०/९/२०२१ देऊन त्यानी कर्तव्य तत्पर असल्याचे दाखवून दिले त्या आधी त्यानी मारेगाव येथे सेवा दिली होती ,ते जनवराणा मायची उब देणारे व जनावराणा बोलते करून त्याच्या दुःखद सेनी मदत करून जनावराणा जाण ओतनारे एक मशीया होते ते आता वणी परिसरातील जनवारा पासून दूर गेले अशी खंत पशु पक्षी करू लागले की काय, अशी खंत व्यक्त केली जात आहे, त्या मुळे आले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे हेच जीवन गाणे, अशी बोलायची वेळ पशुपालकाव र तर येणार नाही ना.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...