शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
४ तासात २ कोटी १९ लाखं गोळा करुन १० हजार रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी करून जनतेला वाटणारा माणूस म्हणजे अँड मनोजदादा आखरे -अध्यक्ष संभाजी ब्रिगेड !
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): गेल्या पंधरवाड्यात महाराष्ट्रात रेमडेसीवीर इंजेक्शन साठी रूग्णांचे नातेवाईक अत्यंत व्याकूळ झाले होते ! हींगोली जिल्ह्यातील परिस्थिती सर्वात बिकट होती ! संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अँड मनोजदादा आखरे हे हीगोलीचे रहीसी आसल्याने व औषध विक्रीचा व्यवसाय असल्याने रेमडेसीवीर इंजेक्शन साठी रूग्णांचे नातेवाईक पुन्हा पुन्हा येऊनं भेटतं होते , अक्षरशः काही नातेवाईक ढसढसा रडतं होते ! ही सामाजिक वेदना अँड मनोजदादा आखरे यांना अस्वस्थ करतं होती ! रेमडेसीवीर साठी आलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची पोटतीडीकं पाहून मनोजंदादा आखरे रात्रभर झोपले नाहीत ! सकाळी ८ वाजता हींगोलीच्या कलेक्टर साहेबांना फोनं लावला आणि काहीही करा पणं हीगोली जिल्ह्यासाठी १० हजार रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करा असा आग्रह धरला पण कलेक्टर साहेबांचा नाईलाज होता ! शेवटी कलेक्टर साहेब म्हणाले रेमडेसीवीर इंजेक्शन कंपनी मध्ये माझ्या ओळखीचे अधिकारी आहेत , ते ऐकतीलं व देतीलं इंजेक्शन पणं त्या साठी २ कोटी रूपये लागतीलं ! बसं तुम्ही कंपनीला बोला मि पैशाची तजवीज करतो असं बोलूनं मनोजदादा आखरे यांनी हींगोली जिल्ह्यातील राजकीय , सामाजिक , व्यापारी क्षेत्रातील समाज धुरीनांना फोनं लावले आणि समाजातील लोकांनी अँड मनोजदादा आखरे यांच्या हाकेला साद घालीतं अवघ्या ४ तासात २ कोटी १९ लाखंची रोखं रक्कम जमा करून आणून दीली ! लगेच कंपनीच्या खात्यावरं भरले आणि कंपनीने देखील रोजं १ हजार इंजेक्शन या प्रमाणे १० इंजेक्शन पुरवले ! हींगोली जिल्ह्याचा जीवं भांडयात पडला ही गोष्ट आहे मागीलं पंधरा दीवसातीलं आवघा महाराष्ट्र रेमडेसीवीर इंजेक्शन वनवन फीरतं होता तेव्हा हींगोली जिल्ह्यातील लोकांना सहज हे इंजेक्शन मिळतं होते आणि हे इंजेक्शन वितरणं हीगोलीचे कलेक्टर स्वतः करतं होते ! मित्रांनो एवढी समयसुचकता , धाडसं , उदारता आणि सामाजिक भावना दाखवण्यासाठी सामाजिक नैतिकता आसल्याने नेहमी प्रमाणे हींगोलीतीलं सामाजिक धुरीनांनी अँड मनोजदादा आखरे यांच्या वरं विश्वास टाकला आणि मनोजदादांनी सार्थ ठरवला ! हे नैतिक बळं संभाजी ब्रिगेड आणि खेडेकरसाहेबांच्या विचाराने निर्माण झालं आहे याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अँड मनोजदादा आखरे हे आहेत !
मनोजदादा सलामं तुमच्या कार्याला !
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...