रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
सावर्ला येथील घटना
वणी: वणी -वरोरा मार्गावरील शहरापासून अवघ्या 7की मी जवळील सावर्ला येथील शेता मध्ये ठेवलेल्या कुटाराला अज्ञात व्यक्ती ने पेटऊन दिल्याने मोठी घटना टळलीअसली तरी जनावराच्या वैरणाचा प्रश्न पिळीत शेतकऱ्यांना पडला आहे.
या विषय स्वीस्तर वृत्त असे की, सावर्ला गाव परिसरात माजी कुलगुरू डॉ भालचंद्र चोपने याची शेती असुन तेथील शेता मध्ये मंगळवारीच्या मध्ये राञी ठेवलेल्या तीन ट्रॅक्टर कुटार व दोन ट्रॅक्टर शेन खत यास अज्ञात व्यक्ती ने आग लावली या मध्ये अंदाजे १० ते १२ हजार रूपये याचे नुकसान झाले असुन कोठ्यात बैल नसल्याने मोठी घटना टळली असुन या प्रकरणी संतोष पुंडलीक तुरानकर यानी वणी पोलिस स्टेशन मध्ये फीर्याद दाखल केली असुन हि घटना आज सकाळी ७ वाजता निदर्शनास आली अज्ञात व्यक्तीच्या विरूध्दात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वैभव जाधव ठाणेदार याच्या, मार्ग दर्शनाखाली जमादार कांबळे हे तपास करीत आहे.
फीट आल्याने मुत्यू
वणी: राजूर काॅलरी मध्ये राहणारे धनराज ऊर्फ गणेश पंढरी राजुरकर(30) याचा राहत्या घरी फिटच्या आजाराने मुत्यू झाला हि घटना आज उघडकीस आली आहे या प्रकरणचा गुन्हा नोदमर्ग केला आहे ते घरी एकटेच राहत होते.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...