खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): येथील हमीद चौकात शनिवार, 25 डिसेंबरला ला लहान मुले खेळत असताना पाच वर्षाच्या मुलीवर राञी ८-३० वाजता द्रव पदार्थ टाकले व परत आज रविवार, 26 डिसेंबरला आठ वर्षांच्या मुलावर अज्ञात व्यक्तीने द्रव पदार्थ टाकल्याने गलावर पाठीवर ते पडले आहे.
येथील हमीद चौकातील समाज मंदिर समोर मुलीवर अज्ञात व्यक्तीने द्रव पदार्थ टाकून जखमी करण्याचा प्रयत्न केला. यावर कुटुंबातील व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालय गाठून औषधोपचार केला. मुलाचे वडील मोलमजुरी करीत असुन या द्रव हल्ल्यात ही दोन्ही मुले किरकोळ जखमी झाली आहेत. या दुर्घटनेनंतर हादरलेल्या वडिलांनी संध्याकाळी ८ वाजता पोलिस ठाणे गाठले असुन तक्रार नोंदविन्याची प्रक्रिया सुरू होती.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...